The Newspaper| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

The Newspaper (Other)


Pankaj Valvi
तुम्ही काय करणार? जेव्हा एक रहस्यमय न्युजपेपर तुमच्या दारी येईल, ज्यात उद्याचा वाईट बातम्या असतील आणि त्या कळत नकळत तुमच्याशी जुळलेल्या असतील. तुम्ही काय करणार? जेव्हा कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला अनेक खुनांचा गुन्ह्यात इतक्या शिताफीने अडकवेल की तुमचे त्या चक्रातुन सुखरूप बाहेर पडणेच अशक्य होऊन जाईल. तुषारसोबत हे सर्व घडणार आहे. एक असा मुलगा ज्याला कोणी मित्र नाही, शत्रु नाही, परीवार नाही. कोण करेल त्याला खुनांचा गुन्ह्यांत अडविण्याचा प्रयत्न??? तो स्वत:ला यामधुन बाहेर पाडु शकेल काय?? वाचा, एका निरस आयुष्य असलेल्या तरुणाची रहस्यमय आणि चित्तथरारक कथा....