Get it on Google Play
Download on the App Store

संत तुकाराम - तुजला म्हणती कृपेचा सागर ...

तुजला म्हणती कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥१॥

अझुनि कां रे नये तुज माझी दया । काय देवराया पाहतोसी ॥२॥

आळवितों जैसा पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभुकें ॥३॥

प्रेमरस पान्हा पाजीं माझे आई । धांव वो विठाई वोरसोनी ॥४॥

तुका म्हणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥५॥

संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम
Chapters
संत तुकाराम - ऐसी वाट पाहें निरोप कां म... संत तुकाराम - नाहीं कोणी दिलें कठीण उत्... संत तुकाराम - जाणूं नेणूं काय । चित्तीं... संत तुकाराम - देईं गा विठोबा प्रेमाचें ... संत तुकाराम - तुम्ही असाल ते असा । आम्ह... संत तुकाराम - सर्व बहर माझा तुज चालवणें... संत तुकाराम - ऐसा देखें मूर्तिमंत । तेव... संत तुकाराम - चला वळूं गाई । आतां पाहतो... संत तुकाराम - काय तुज म्या कैसें हें जा... संत तुकाराम - एक एक कर्म लाउनियां अंगीं... संत तुकाराम - तुजवीण मज कोण बा सोयरें ।... संत तुकाराम - न पुरे आवडी मायबापापाशीं ... संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास... संत तुकाराम - आणीक मी कोणापाशीं मुख वास... संत तुकाराम - टोंकावीत दारीं । मज ठेविय... संत तुकाराम - पाहसी विठ्ठला काय माझा अं... संत तुकाराम - आणिक नाहीं तुज मागणें । र... संत तुकाराम - जळासंगें जीवविती । इच्छा ... संत तुकाराम - होती कांहीं आस । तुझी सां... संत तुकाराम - माझियेच वेळे घेतली कां खो... संत तुकाराम - एकचि मागणें देईं तुझी गोड... संत तुकाराम - नाहीं गाइलें ऐकिलें गीत ।... संत तुकाराम - नव्हों नरनारी संसारा आतलो... संत तुकाराम - सतत मानसीं करितों विचार ।... संत तुकाराम संत तुकाराम - माझिया संचिताचा ठेवा । ते... संत तुकाराम - मरण नेणें माया धांवोनी वि... संत तुकाराम - काय तुज माझी न येईच दया ।... संत तुकाराम - माझें चित्त तुझे चरणीं । ... संत तुकाराम - दावीं म्हणसी अवस्था । तैस... संत तुकाराम - जाउनियां सांगा विठ्ठलासी ... संत तुकाराम - जोडुनियां कर चरणीं ठेविला... संत तुकाराम - कामें नेलें चित्त नेदी अव... संत तुकाराम - आतां तुज गाऊं ओविये मंगळी... संत तुकाराम - झाली होती काया । बहुत... संत तुकाराम - उपवास बडबडी । ती ही करावी... संत तुकाराम - मिथ्या तीं अनन्य कोण तीं ... संत तुकाराम - ऐशा चुकलों या वर्मा । तरी... संत तुकाराम - जेणें झाला तुझ्या पोतडीचा... संत तुकाराम - आम्ही तुझे दास निजनिष्ठ भ... संत तुकाराम - देव लटिका तो ऐसा । स... संत तुकाराम - कोणा दाउनियां कांहीं । ते... संत तुकाराम - झालों उतराई । चित्त ठेउनि... संत तुकाराम - कैसा तूं निष्ठुर होउनी... संत तुकाराम - जन्ममृत्यु हे तों आमुची ... संत तुकाराम - आम्हा नेणो कोणी नाहीं तुज... संत तुकाराम - अवघ्या संसाराचा केलासे नि... संत तुकाराम - पोसणा मी बेटा देवासी जंजा... संत तुकाराम - उभा होतों महाद्वारीं । मू... संत तुकाराम - तुझ्या नामाचें कीर्तन । ह... संत तुकाराम - सुंदर तें ध्यान शोभे सिंह... संत तुकाराम - आतां नको कोठें जाऊं माझ्य... संत तुकाराम - मनाची या खोडी काय सांगूं ... संत तुकाराम - हाजर हुजूर पायांप सादर । ... संत तुकाराम - कउलाची पेठ दुकान साजिरें ... संत तुकाराम - पंढरीसारिखें क्षेत्र नाही... संत तुकाराम - विठोबाचें नाम घ्यावें । प... संत तुकाराम - सज्जनांचा संग व्हावा सर्व... संत तुकाराम - तुकोबाची भाज सांगतसे लोका... संत तुकाराम - ऐसा कैसा तूं हो धीट । माग... संत तुकाराम - सांवतामाळी काय तुझा बाप ।... संत तुकाराम - अवघींच कैसीं जालींत निष्ठ... संत तुकाराम - मातेचें हृदय कृपाळु बहुत ... संत तुकाराम - यावें नारायणा व्हावें कृप... संत तुकाराम - आम्ही तुझे शरणागत । ज... संत तुकाराम - काय पुण्य आहे ऐसें मजपाशी... संत तुकाराम - तुजला म्हणती कृपेचा सागर ... संत तुकाराम - तूंचि तारिता मारिता । कळो... संत तुकाराम - ऐसें कांहीं द्यावें दान ।... संत तुकाराम - करोनी पातक आलों मी शरण । ... संत तुकाराम - कोठें गुंतलासी पंढरीच्या ... संत तुकाराम - जासी तरी जाईं संतांचिया ग... संत तुकाराम - पैल दिसतें श्रीमुख । तान ... संत तुकाराम - नाम घेतां उठाउठी । होय सं... संत तुकाराम - सर्व काळ ज्याचें अंतर कुट... संत तुकाराम - दिवाळी दसरा नाहीं आम्हा स... संत तुकाराम - जेणें होय अपकीर्ति । तें ... संत तुकाराम - तुझें रुप वेळोवेळां । पडो... संत तुकाराम - देवा माझी भक्ति भोळी । एक... संत तुकाराम - विटेवरी मूर्ति आली भीमाती... संत तुकाराम - मिळोनियां संतजन । करुं दे... संत तुकाराम - आतां राहो हेंचि ध्यान । ड... संत तुकाराम - संत नारी याती जाती । शिंप... संत तुकाराम - पंढरी पंढरी । विठूरायाची ... संत तुकाराम - मूर्ख बैसला कीर्तनीं । न ... संत तुकाराम - सज्जनासी काय क्रोध । दुर्... संत तुकाराम - पुरे एकचि पुत्र माय -पोटी... संत तुकाराम - येथें कोणाचें काय बा गेले... संत तुकाराम - पोटापुरतें देईं । मागणें ... संत तुकाराम - ज्याचें सुख त्याला सुख त्... संत तुकाराम - याणें माझी लपविली पिंवळी ... संत तुकाराम - आनंदु रे कीं परमानंदु रे ...