Get it on Google Play
Download on the App Store

आश्रमवासिक पर्व

करूवंशाचा प्रमुख या नात्याने धृतराष्ट्राचा युधिष्ठिरांकडून सर्व प्रकारे आदर केला जात होता. गांधारीचाही राज कुलात मान राखला जात होता.

पंधरा वर्षे राजमहालात राहिल्यानंतर धृतराष्ट्राने गांधारीसह वानप्रस्थ स्वीकारला. धृतराष्ट्र-गांधारी वनात गेले. कुंती, विदुर आणि संजयही त्यांच्यासह वनात गेले.


दोन वर्षांनंतर पांडवांना वार्ता आली की, धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे दावानलामध्ये भस्मसात झाले. संजय हिमालयात निघून गेला.