Get it on Google Play
Download on the App Store

जॉन टोरिंग्टन


१८४६ मध्ये इंग्रज अधिकारी जॉन टोरिंग्टन नॉर्थवेस्ट पैसेजच्या शोधात गुंतला होता. या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याचे वर २२ वर्षांचे होते. मृत्युच्या नंतर त्याचे शव कॅनडा मध्ये आर्कटिक च्या बैरन टुंड्रा मध्ये दफन केले गेले होते. १९८४ मध्ये टोरिंग्टनची कबर शिफ्ट करण्यासाठी खोदली गेली तेव्हा सर्व चकित झाले. टोरिंग्टनचे मृत शरीर जसेच्या तसे होते. या बाबतीत त्या काळी प्रसार माध्यमांतून खूप बातम्या प्रसारित झाल्या होत्या.