Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

हायजैक कैफे, अहमदाबाद


हे सुरु करणाऱ्या Moistclay media ने हे रेस्टोरेंट अगणी नवीन अंदाजात तयार केले आहे, जिथे ग्राहकांना खाद्य पदार्थांच्या सोबतच अहमदाबाद ची सफर देखील करवली जाते. ही टूर एक किंवा दोन तासांची असते. या टूर मध्ये ग्राहकानंना चांगल्या खाद्य पदार्थांच्या सोबत अहमदाबाद चे अनेक नजरे देखील पाहायला मिळतात. या रेस्टोरेंटला आपल्या नावातील हयजैक म्हणजेच अपहरण या शब्दाच्या बेपर्वा वापरामुळे खूप टीका सहन करावी लागली, परंतु त्याने नाव देखील खूप कमावले. रेस्टोरेंट ची टैग लाइन आहे - "जे तुम्ही पहिल्यांदाच केले होते ते शेवटचे कधी केले होते?"