Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शापित पाल्मयार आयलंड

Image result for Cursed Palmyra Island
हे बेट देखील एका प्रकारे शापित आहे. हवाई आणि अमेरिकन सामोऊ महामार्गावर असलेल्या या शापित बेटावर कोणीही कायम रहिवासी नाही. इथे वन्य जीवन आहे. या जागेच्या बाबतीत म्हटले जाते की इथे १७९८ पासून कित्येक अलौकिक घटना घडत राहिल्या आहेत. १९७७ मध्ये रिचर्ड टेलर नावाच्या व्यक्तीने इथे वेळ व्यतीत केला होता आणि त्याला जाणीव झाली की इथे भूतांचा वावर आह. १९७४ मध्ये या बेटावर दुहेरी हत्याकांड देखील झालेले आहे.