Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

मदन मोहन


१९२४ मध्ये जन्माला आलेले मदन मोहन १९५०, १९६० आणि १९७० च्या दशकातील अत्यंत यशस्वी संगीतकार सिद्ध झाले. त्यांना गझल सम्राट म्हणून देखील ओळखले जाते कारण त्यांनी भारतीय चित्रपट जगताला अनेक सुंदर आणि सुरेख गझलांचा नजराणा दिला. याशिवाय त्यांच्या संगीतामध्ये शास्त्रीय संगीताला नवीन पद्धतीने सादर केले जात असे. कदाचित हेच कारण असेल की त्यांच्या संगीताला शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीताचे प्रशंसक, दोन्ही वर्गात लोकप्रियता होती.