Get it on Google Play
Download on the App Store

ग्रहांपासून उत्पन्न आजार

१. गुरु : पोटात वायू आणि फुफ्फुसांचे आजार.
२. सूर्य : तोंडात वारंवार थुंकी साठणे, फेस येणे, हृदयाचे ठोके अनियंत्री होणे, शारीरिक अशक्तपणा आणि रक्तदाब..
३. चंद्र : हृदय अनो डोळ्यांची कमजोरी.
४. शुक्र : त्वचारोग, गजकर्ण, खाजेचे आजार.
५. मंगल : रक्त आणि पोटाशी संबंधित आजार, कॅन्कर, यकृत, पित्ताशयाचे आजार, भगंदर आणि फोड येणे..
६. बुध : देवी रोग, नसांची कमजोरी, जीभ आणि दातांचे आजार.
७. शनी : नेत्र रोग आणि खोकल्याचे आजार.
८. राहू : ताप, मेंदूत दोष, अचानक जखम, अपघात इत्यादी.
९. केतू : मणका, सांधेदुखी, मधुमेह, कान, स्वप्नदोष, हर्निया, गुप्तन्गाशी संबंधित रोग इत्यादी.

ग्रहदोष आणि आरोग्य

passionforwriting
Chapters
ग्रहांपासून उत्पन्न आजार चंद्र बुध सूर्य कर्करोग मुकेपणा