Get it on Google Play
Download on the App Store

धर्मशास्त्रानुसार वास्तूशुद्धी का करायलाच हवी

१. त्यांच्या वास्तूत नियमितपणे येत असलेल्या साधकांमध्ये अनेक हौशे-गौशे आणि कार्यकर्तेही असतात. त्यांचा आध्यात्मिक स्तर आपल्याला माहीत नसतो. त्यामुळे त्यांच्या येण्याने अपेक्षित अध्यात्मिक लाभ होईलच, असे नाही.

२. एखाद्या वास्तूमध्ये संत अथवा ६० टक्के पातळीचे साधक कायम रहात असतील, तर त्या ठिकाणी वास्तूशुद्धी करण्याची आवश्यकता नसते.

३. एखाद्या संतांनी सांगितले नको’, तर वास्तुशुद्धी करू नये; कारण तेथे त्या संतांचा संकल्प कार्यरत होतो.

४. धर्मशास्त्रानुसार वास्तूशुद्धी केल्याने वास्तू शुद्ध झाल्याने साधना चांगल्या तर्‍हेने व्हायला साहाय्य होते.