Get it on Google Play
Download on the App Store

मौर्य राजवट

http://gajabkhabar.com/wp-content/uploads/2015/12/Chandragupta-Maurya.jpg

मौर्यांच्या सेनेतील रथी प्रास, धनुष्यबाण इ. विविध शस्त्रे वापरीत. हीच प्रथा पुढे चालू राहिली. रथ जाऊन त्यांच्या जागी घोडेस्वार आले. अजिंठा लेण्यांतील चित्रांवरून पायदळ व घोडेस्वारांचे भाले आखूड व लहान फाळाचे दिसतात. ते बहुधा फेकण्यासाठी असावेत. पदाती भालाईतांच्या ढाली लंब चौकोनी दिसतात. अशाच ढाली अॅसिरियन सैन्यातही होत्या. उत्तर हिंदुस्थानपेक्षा दक्षिण हिंदुस्थानात भाल्यांना अधिक महत्त्व दिले जाई.