Get it on Google Play
Download on the App Store

६ जून १९८१ – बिहार रेल्वे दुर्घटना (३००-८०० लोकांचा मृत्यू)

सहरसा, बिहार जवळ एक प्रवासी गाडी भागमती नदीत पडली ज्यामध्ये जवळ जवळ ८०० लोक मृत्युमुखी पडले. ही आतापर्यंतची भारत आणि जगभरातील सर्वांत भयानक रेल्वे दुर्घटना आहे. या दुर्घटनेच्या मागील कारण समजू शकले नाही, कारण काही लोकांचे म्हणणे आहे की वादळ आल्यामुळे ही घटना घडली, तर काही लोकांचे म्हणणे आहे की पुरामुळे ही घटना घडली. तिसरे कारण जे सांगितले जाते ते असे की मुसळधार पावसात चालकाला पुलावर एक म्हैस दृष्टीस पडली ज्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण गेले आणि गाडी नदीत पडली.

दुर्घटनाग्रस्त

passionforwriting
Chapters
२६ डिसेंबर क्वीन ऑफ द सी ट्रेन (२००० मृत्यू) ६ जून १९८१ – बिहार रेल्वे दुर्घटना (३००-८०० लोकांचा मृत्यू) ९ सप्टेंबर २००२ – हावडा - नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस (१४० मृत्यू) २२ मे २०१० - एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ८१२ (१५८ मृत्यू) २१ जून १९८२ - एयर इंडिया फ्लाइट ४०३ (१७ मृत्यू) ऑगस्ट २०१३ – आय. एन. एस. सिंधुरक्षक (१८ मृत्यू) २६ फेब्रुवारी २०१४ आय एन एस सिन्धुरत्न (२ मृत्यू) मार्च २०१६ – आय एन एस विराट विमान (१ मृत्यू) १४ फेब्रुवारी १९९० इंडियन एयरलाइन्स फ्लाइट ६०५ (९२ मृत्यू) फेब्रुवारी २००८ – आय एन एस जल्श्वा (५ मृत्यू) २० ऑगस्ट १९९५ – फिरोजाबाद रेल्वे दुर्घटना (३५८ लोकांचा मृत्यू) २ ऑगस्ट १९९९ : अवध – आसाम एक्स्प्रेस आणि ब्रम्हपुत्र मेल यांची टक्कर (२६८ मृत्यू) २६ नोव्हेंबर १९९८ : खांना रेल्वे दुर्घटना (२१२ मृत्यू) १७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू) १२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू) १७ जुलै २००० - अलायन्स एयर फ्लाइट ७४१२ (६० मृत्यू) १२ नोव्हेंबर १९९६ – सौदी अरेबियन एयरलाइन्स फ्लाईट ७६३ (३४९ मृत्यू)