Get it on Google Play
Download on the App Store

बाबरचे आक्रमण

http://1.bp.blogspot.com/-M0ikdthc3Hc/VWmI2t3NhiI/AAAAAAAAASI/ugDkhLEbZKs/s1600/Trick%2Bto%2Bremember%2BBattles%2BFought%2Bby%2BBabur.gif

बाबर मुळेच आज भारतात हिंदू आणि मुसलमान यांच्यात अयोध्या वाद चालू राहिला आहे. बाबरमुळेच मोघल शासन आणि वंश यांची स्थापना झाली आणि भारत मोघलांच्या अधीन झाला.
मोघल वंशाचा संस्थापक बाबर हा एक लुटारू होता.
त्याने चगताई तुर्की भाषेत आपले आत्मचरित्र 'तुजुक- ए-बाबरी' लिहिले. याला इतिहासात 'बाबरनामा' देखील म्हटले जाते. बाबरची टक्कर दिल्लीचा शासक इब्राहीम लोदी याच्याशी झाली होती. बाबरचा सर्वांत मोठा सामना मेवाड चा राणा सांगा सोबत होता. 'बाबरनामा' मध्ये याचे विस्तृत वर्णन आहे. संघर्षात इ.स.१९२७ च्या खन्वाहच्या युद्धात अखेर त्याला यश मिळाले.
बाबरने आपल्या विजात पत्रात स्वतःला मूर्तींच्या पायांचे खंडन करणारा म्हटले आहे. या भयंकर संघर्षात बाबरने गाझी ही उपाधी मिळवली. गाझी म्हणजे काफरांची कत्तल करणारा. त्याने क्रूरपणे हिंदूंची कत्तल केली एवढेच नव्हे तर अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त केली. बाबरच्या आज्ञेवरूनच मीर बाकीने अयोध्येत राम जन्मभूमीवर असलेल प्रसिद्ध मंदिर नष्ट करून तिथे मशीद बांधली, याच प्रकारे ग्वाल्हेर जवळ उरवा मध्ये अनेक जैन मंदिरे नष्ट केली. २६ मे १७३९ ला दिल्लीचा बादशहा महम्मद शह अकबर याने इराणचा नादिर शाह याच्याशी हातमिळवणी केली आणि उपगणस्थान (अफगाणिस्तान) त्याच्या हवाली केले होते. १८७६ मध्ये अफगाणिस्तान एक मुस्लीम राष्ट्र बनले.