Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

शारदा देवी मंदिर, पीओके

http://3.bp.blogspot.com/-qp1YeE5a08Y/VG1hXYLdoCI/AAAAAAAAozE/9K9uisXU2eY/s1600/08.jpg

माता सरस्वतीचे हे मंदिर नियंत्रण रेषेच्या नीलम खोऱ्यात आहे. हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहे. असे म्हटले जाते की आदिशंकर इथून यात्रा करत गेले होते. हे मंदिर देखील जवळ जवळ खंडार झालेले आहे.