Get it on Google Play
Download on the App Store

दुर्योधन

http://vignette4.wikia.nocookie.net/mahabharata/images/d/dc/Duryodhana1.jpg/revision/latest?cb=20140905225622

दुर्योधनाचे शरीर वज्रासमान कठीण होते ज्याला कोणताही धनुष्य किंवा हत्यार छेदू शकत नव्हते. परंतु त्याची जांघ नैसर्गिक रुपाची असल्यामुळे भीमाने त्याच्या जांघेवर वार करून त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले होते.

दुर्योधनाची माता गांधारी हिच्या पाहण्यामुळे दुर्योधनाचे शरीर असे वज्रासामान कठीण झाले होते. मातेने त्याला संपूर्ण नग्न होऊन तिच्या समोर यायला सांगितले होते परंतु श्रीकृष्णाने त्याची बुद्धी फिरवल्यामुळे तो आपली गुप्तांगे झाकून मातेच्या समोर गेला होता. त्यामुळे त्याच्या शरीराचा तेवढा हिस्सा कमकुवत राहिला होता.