Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

महानुभाव पंथ

इसवीसन पूर्व १२६७ शतकात एका गुजराती वैभवसंपन्न ब्राह्मण घरातील चक्रधरांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंथाची कृष्णभक्ती आणि ब्रम्हा, विष्णू ,महेश यांच्या मुखांनी बनलेला, चार कुत्रे (चार वेदांचे प्रतीक) ज्यांच्या मागे असायचे अशा त्रिमुखी दत्तात्रय धार्मिक पुस्तकं सकळा आणि सुंदरी या गुप्तलिपीत लिहिलेली होती. या पंथाने उच्चवर्णीयांची संस्कृत शिकण्याची मक्तेदारी मोडून काढली. म्हाइंभटांच्या (इसवीसन पूर्व १२८६) किंवा पहिल्या मराठी कवयित्री महादाईसाच्या धवळ्यांत बंडाची भाषा दिसते.