Get it on Google Play
Download on the App Store

अणुबॉम्ब हल्ला

There will be two scourges the like of which was never seen,
famine within plague, people put out by steel,
crying to the great immortal God for relief.”

जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी वर अणुबॉम्ब हल्ल्याचा उल्लेख नास्त्रेदमसच्या भविष्यवाणीत मिळतो. अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यासोबतच दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला आणि जपानने गुडघे टेकले. हिरोशिमामध्ये ९० हजार ते १ लाख ६६ हजार लोक आणि नागासाकी इथे ६० ते ८० हजार लोक मारले गेले होते. ही अणुबॉम्ब हल्ल्याची पहिली आणि शेवटची घटना आहे. या घटनेत एकाच वेळी जवळपास दीड ते अडीच लाख लोक मारले गेले.