Get it on Google Play
Download on the App Store

लुई पाश्चर

The pastor will be honored as a demigod:
Before the Moon finishes its full period
he will be dishonored by other winds.”

फ्रेंच केमिस्ट आणि मायक्रोबॉयोजॉलिस्ट लुई पाश्चरचा जन्म १८२२ मध्ये 'डोल' मध्ये झाला होता. त्यांनी अकाली होणारा मृत्यू आणि आजार यांना रोखण्यासाठी संशोधन केले. त्यांनी विश्वात पहिल्यांदाच एंथ्रेक्स आणि रैबीज या रोगांच्या लसी विकसित केल्या. त्यांचे संपूर्ण शोधकार्य हे रोगांच्या जिवाणूंवर आधारित होते. त्यांच्या पाश्चुरीकृत विधीने दूध आणि वाईन यांच्या खुलेआम वापरावर मर्यादा आल्या. त्यांना इतिहासातील तीन सर्वांत श्रेष्ठ मायक्रोबॉयोलॉजिस्ट पैकी एक मानले जाते.