Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

सरस्वती माता


http://www.dainiksaveratimes.com/wp-content/uploads/2016/02/Know-why-we-cel33201.jpg

विद्येची देवता माता सरस्वती हिला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुले वाहिली जातात. सफेद गुलाब, सफेद कणेर किंवा पिवळ्या गोंड्याचे फूल यांच्यामुळे सरस्वती माता अतिशय प्रसन्न होते.