Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

कंपनीच्या बाबतीत संपूर्ण माहिती

http://www.inforalgo.com/images/content/banner-company-information.jpg

मित्रानो विश्वास ठेवा, जर तुम्ही First Time Interview द्यायला जात असाल तर हि गोष्ट खूपच आवश्यक आहे कि तुम्ही कंपनीच्या बाबतीत, तिच्या products च्या बाबतीत आणि कंपनीचे vision, mission च्या बाबतीत आपले मित्र, ओळखीचे यांच्याकडून किंवा internet वरून माहिती घ्यावी. त्यामुळे तुमच्या job interview मध्ये मदत होईल.