Get it on Google Play
Download on the App Store

द्वापरयुग


द्वापरयुग (8,64,000 वर्ष)

http://119.82.71.88/hellobahadurgarh/cms/gall_content/2015/11/2015_11$largeimg218_Nov_2015_115354170.gif


मानाव्कालाच्या तृतीय भागाला द्वापरयुग म्हणतात. यामध्ये रोगराई, द्वेष आणि मानावांच्यात अंतर्गत कलह या अगदी सामान्य गोष्टी होत्या. या युगात मानवाचे सरासरी आयुर्मान २०० - ३०० वर्षे होते. हा काळ कृष्ण देहान्ताने समाप्त होतो.