Get it on Google Play
Download on the App Store

पृथ्वी

http://www.pelicanwater.com/blog/wp-content/uploads/2014/04/planet_earth-13848.jpg

पृथ्वीवर राहणारे मनुष्य आणि अन्य प्राणी नाना प्रकारचे उत्पात करत असतात, परंतु ती सर्व काही धैर्याने सहन करते, सूड घेत नाही. त्यामुळे पृथ्वीपासून धैर्यवान आणि क्षमाशील होण्याचे शिक्षण मिळते.