Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

खगोलीय उत्तर ध्रुव

७००० वर्षांपूर्वी महाभारतकाळी खगोलीय उत्तरध्रुव आकाशात वेगळ्याच ठिकाणी होता. चित्रावरून स्पष्ट दिसते कीं ५५०० BCE या काळी अरुंधती खरोखरच वसिष्ठाचे पुढे चालत होती! श्री. ओक यानी तेच Software वापरून शोधून काढले.