Get it on Google Play
Download on the App Store

कंस



कंस श्रीकृष्णाचे मामा होते. त्याने फक्त आपले वृद्ध वडिलच नाही तर आपली बहीण आणि तिच्या पतीलाही बंदी बनवलं कारण अशी आकाशवाणी झाली होती की त्यांचा आठवा मुलगा त्याच्या मृत्यूला कारणीभूत असेल. स्वतः जिवंत रहाण्यासाठी त्याने त्याच्या नवजात भाच्यांचे वध केले.  पण कृष्णाला त्याच्या वडिलांनी गोकूळनंदाच्या घरी सोडलं. शेवटी कृष्णाने मोठे झाल्यावर कंसाचा वध केला.