Get it on Google Play
Download on the App Store

मथुरा


मथुरा हे ही उत्तरप्रदेशातलंच एक शहर आहे. या शहराला श्रीकृष्णाचं जन्मस्थान मानलं जातं. प्राचिन भारतात मथुरा हे एक व्यावसायिक केंद्र होतं कारण  ते काही महत्त्वपूर्ण गावांच्या रस्त्यावर होतं.