Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

वाराणसी


वाराणसी हे उत्तरप्रदेशात गंगेच्या किनाऱ्यावर वसलेलं शहर आहे. वाराणसी हे पृथ्वीवरचं सर्वात जुनं शहर आहे. प्राचिन भारतात हे विद्येचं शहर मानलं जायचं. कैक ज्ञानी पुस्तकं इथेच लिहीली गेली आहेत.