Get it on Google Play
Download on the App Store

निशात बाग, श्रीनगर


या बागेला मुगल शासनाच्या सुमारास  सन १६३३-३४ मध्ये बनवलं गेलं होत. हे भारतातील दुसर सर्वात मोठ गार्डन आहे. हे श्रीनगर पासून ११ कि. मी. लांब डल तलावा  जवळ बनवलं गेलं आहे. या गार्डन मधून तुम्ही डल तलावाच्या सुंदरतेला न्याहाळू शकता. या गार्डनच्या एका बाजूला तलाव आणि दुसऱ्या बाजूला हिमालयाच्या उंच शिखराला पाहू शकता. या गार्डनमध्ये मोठे मोठे पर्वत आणि मुगलांची कलाकृती पहायला मिळते