Get it on Google Play
Download on the App Store

पृथ्वीराज चौहान

 

१३ वर्षांचा असताना, ११७९ साली आपल्या माता - पित्याच्या मृत्युनंतर पृथ्विराजाने अजमेरच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. १९९१ मध्ये त्याने तर्रेन इथल्या पहिल्या युद्धात शहाबुद्दीन महम्मद घोरी याला धूळ चारली. परंतु त्याने माफी मागितल्यावर त्याला माफ करून जाऊ दिले. असे आणखी २ वेळा झाले. ११९२ मध्ये घोरीने पुन्हा पृथ्विराजावर आक्रमण करून विजय मिळवला. त्याने पृथ्वीराजला कैद करून त्याचे अनेक प्रकारे हाल हाल केले. शेवटी त्याला ठार मारले.