Get it on Google Play
Download on the App Store

या ६ जणांच्या शापामुळे झाला होता रावणाचा सर्वनाश


आपणा सर्वांनाच हे माहिती आहे की रावण हा अतिशय पराक्रमी योद्ध होता. त्याने आपल्या आयुष्यात अनेक युद्ध केली. धर्म ग्रंथांत लिहिल्याप्रमाणे तर त्याने आपल्या आयुष्यातील कित्येक युद्ध ही एकट्यानेच जिंकली होती. एवढा महान पराक्रमी असून देखील त्याचा सर्वनाश कसा झाला? अर्थात रावणाच्या मृत्यूचे कारण प्रभू श्रीरामांची शक्ती होतीच, पण त्या बरोबरच काही लोकांचे शाप देखील होते, ज्यांना रावणाने कधी न कधी दुःख दिले होते. त्यांच्यावर अन्याय केला होता. धर्म ग्रंथांनुसार रावणाला त्याच्या आयुष्यात मुख्यत्वे करून ६ लोकांकडून शाप मिळाले होते. हेच शाप त्याच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरले आणि त्याच्या वंशाचा समूळ विनाश झाला. आता बघुयात कोणी कोणी रावणाला काय काय शाप दिले होते -