Get it on Google Play
Download on the App Store

भूमिका


हिंदी पंचांगानुसार वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला भगवान परशुराम यांची जयंती साजरी केली जाते. धर्म ग्रंथांच्या अनुसार याच दिवशी भगवान विष्णूंचा अवतार परशुरामाचा जन्म झाला होता. आज आपण भगवान परशुराम यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी बघणार आहोत. या गोष्टी खालीलप्रमाणे