Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

स्वता:ला दुखापत करून घेणे :



या प्रथेचे पालन मुसलमान धर्माचे शिया गुट लोक करतात. या प्रथेचे प्रदर्शन मोहरमच्या पवित्र महिन्यात मोहम्मद पैगंबर यांचे नातू हुस्सेन यांना श्रद्धांजली देण्यासाठी करतात. या प्रथेत लोक साखळ्यांना चाकू लाऊन स्वतःच्या शरीरावर मारतात. त्यांच्या शरीरातून रक्तही येत पण त्यांना दुखल्याची जाणीव होत नाही.