Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

लहान मुलांना फेकणदरवर्षी महाराष्ट्रातल्या सोलापुर या गावी आई वडील आपल्या नवजात बालकाला ५० फुटाच्या इमारतीवरुन खाली फेकतात. मुलांना पकडायला इतर गावातील लोक खाली चादर पकडून उभे असतात. त्यांची अशी मान्यता आहे की असं केल्याने त्यांच्या मुलांना स्वस्थ आणि उदंड आयुष्य मिळत. या प्रथेचे पालन मुसलमान लोक जास्त करतात पण कधी कधी हिंदू लोकही यात सहभागी होताना दिसतात. या प्रथेचे पालन ते आई वडील करतात ज्यांनी बाबा उमर दर्ग्यात मन्नत मागितली असेल. केंद्र सरकारने या घटनेचा विरोध केल्यानंतरही स्थनिक पोलीस इथे सुरक्षेसाठी तैइनत असतात.