Get it on Google Play
Download on the App Store

विजय माल्या


२०१०मध्ये विजय माल्या हे कर्जात बुडाले होते. बँका पैसे वसूल करण्यासाठी त्यांचा मागे लागल्या होत्या. तर त्यांनी बँकेना आणखी एक संधी देण्याची विनंती केली. बँका त्यांना संधी देण्यास तयार झाल्या. किंगफिशरच्या ८००० कोटी खर्चाला ६००० कोटीमध्ये बदलण्यात आलं. बँकेने एअरलाइन्स मधला २३ टक्के हिस्सा घेतला. बँकेने अंदाज लावला कि एअरलाइन्सच्या २३ टक्के शेअरची किंमत १४०० करोड रुपये असेल, पण एक अडचण होती त्या दिवशी किंगफिशर एअर लाइन्सच्या शेअरची किंमत ३९.९ रुपये होती. या गोष्टीला आठ महिने होऊन गेले आणि या वेळी किंगफिशर एअर लाइन्सच्या शेअरची किंमत ४८.८५ रुपयान पर्यंत वाढली आहे. विजय माल्याने १९ मार्च २०१६पर्यंत इतर बँकांकडून कमीतकमी ९००० कोटी रुपये हडप केले असतील.