Get it on Google Play
Download on the App Store

गुळवेल


•    गुळवेल, हिरडा, बेहडा, आणि आवळा एकत्र करून काढा बनवावा, आणि यात शुद्ध शिलाजित मिसळून खाल्ल्याने जाडी कमी होते आणि पोट आणि कंबरेची चरबी कमी होते.
•    गुळवेल ३ ग्राम आणि त्रिफळा ३ ग्राम यांचे चूर्ण बनवून सकाळ - संध्याकाळ मधासोबत चाटल्याने जाडी कमी होते.
•    गुळवेल, हिरडा, नागरमोथा समान प्रमाणात एकत्र करून चूर्ण बनवावे. हे १ - १ चमचा चूर्ण दिवसातून ३ वेळा मधासोबत चाटल्याने त्वचा लोंबणे कमी होते आणि जाडी कमी होते.