Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

जॉन राफेल आणि टावर पेड

बिर्मिघम इंग्लंड च्या पीटर ह्यूम ला १६४६ मध्ये स्कॉटिश सीमेवर आपल्या सैनिक पदावर तैनात केलेल्याच्या जीवनाशी निगडीत स्वप्न पडू लागली . तो तो क्रोम्वेल्च्या सेनेचा सैनिक 

होता आणि त्याच नाव जॉन राफेल होतं . संमोहन केल्यावर ह्युम्ने इतर ठिकाणी व विवरण आठवली . ज्या जागा त्याला आठवू लागल्या होत्या त्या जागी तो आपल्या  भावाबरोबर 

जावू लागला आणि त्या अनेक अशा वस्तू मिळाल्या जिचा वापर त्याकाळी होत होता . हॉर्स स्पर्स इत्यादी . 

एका गावातील इतिहासकाराच्या मदतीने त्याने  सांगितलं कि ह्या चर्चजवळ एक टॉवर असायचा ज्याच्या खाली एक येवच झाड होतं . हि माहिती सार्वजनिक नव्हती आणि म्हणून 

इतिहासकार हैराण होता कि ह्युम्ला ह्या गोष्टींची माहिती आहे . चर्च टॉवर ला १६७६ मध्ये तोडून टाकले होते . स्थानिक माहितीनुसार जॉन राफेल ने चर्च मध्ये लग्न केलं होतं . एका 

इतिहासकाराने - रोनाल्ड हटणे ह्याबाबत पडताळणी केली आणि संमोहनाच्या माध्यमातून ह्युम्ला त्या लग्नाचे काही प्रश्न विचारले . हटला पर्ण विश्वास नाही बसला कि ह्युम्ला 

त्याच्या पुनर्जन्मा विषयी काही माहिती आहे  कारण बर्याच प्रश्नाच उत्तर त्याने समाधानकारक दिलं नाही .