Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

ग्रंथपरिचय 3

सुत्तनिपाताची प्राचीनता :- बिद्धधर्माच्या अभ्यासाकरितां, धम्मपदाप्रमाणें, सुत्तनिपात या ग्रंथाचा वरचेवर उल्लेख केला जातो. कारण हा ग्रंथ फार प्राचीन आहे व म्हणून त्यांत आढळणारा बुद्धाचा उपदेशही जुनाच आहे. हल्लींच्या स्वरूपांतील सुत्तनिपात हा गाथासंग्रह केव्हां अस्तित्वांत आला हें जरी नक्की सांगतां आलें नाहीं, तरी “मिलिन्द-पञ्ह” या ग्रंथांत त्याचा अनेक ठिकाणीं (देवनागरीप्रत पान ३६३, ३७८, ४०३, ४०५) नामनिर्देश करून त्यांतील गाथा उद्धृत केल्या आहेत. हल्लींच्या सुत्तनिपातांत अंतर्भूत झालेल्या अट्ठक-वग्गाचा उल्लेख संयुक्त ३.१२, विनय १.१९६-९७, उदान ५.६ ह्यांत आलेला आहे. पारायणवग्गाचा उल्लेख संयुक्त २.४९, अंगुत्तर १.१३३-१३४; २.४५; ३.३९९, ४०१; ४.६३ ह्यांत आलेला आहे. अंगुत्तरनिकायांत तर पारायणवग्गांतील पुण्णकपञ्ह, उदयनपञ्ह, व मेत्तेय्यपञ्ह यांचा प्रत्यक्ष उल्लेख असून त्यांतील गाथा उद्धृत केलेल्या आहेत. पहिल्या अडतीस सूत्रांपैकीं निदान सात सूत्रें तरी इतर१ [१ सूत्र ४ = सं.१.१७२; ८= खुद्दक ९; १३= खुद्दक= ५; १५ = जातक ३.१९६; १६ = खुद्दक ६; ३३= म. (सूत्र ९२); ३ = अपदान २ (पच्चेकबुद्धापदानं, गाथा ९०-१३०, Sinh. ed., Coclmbo, 1930.]  ठिकाणीं आलेलीं आहेत. अनेक महायानग्रंथांत२ [२ अर्थपदसूत्र, इंग्रजी प्रस्तावना पान १-२; Sylvain Levi, Journal Asiatique, १९१५ (मे-जून) पृष्ठ ४०२-२४.] “अर्थवर्गीय” आणि “पारायणाचा” उल्लेख आलेला आहे. या सुत्तनिपात ग्रंथांत प्रास्ताविक गद्य भागावांचून अनेक सूत्रांचा संग्रह केलेला आहे. त्यांतील विषयांचा विचार करतांना बौद्धधर्माच्या आरंभींच्या अवस्थेचेंच वर्णन यांत दिसतें. कांहीं सूत्रें बौद्धधर्माच्या आरंभकालींचीं व कांहीं बुद्धाच्या पहिल्या शिष्याच्या३ [३ Winternitez, History of Indian Literature, Vol. II (English Translation) p. 93 (Calcutta Uni. 1933).] वेळेचीं वाटतात. सुत्तनिपात तिपिटकांतील सर्वांत जुनें काव्य होय. खुद्दक पाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक इत्यादि छोट्या काव्यांची जरूरी भासण्यापूर्वीं सुत्तनिपात अस्तित्वांत आलें असलें पाहिजे. थेरगाथा, थेरीगाथा, बुद्धवंस, चरियापिटक, अपदान हीं पुस्तकें निस्संशय मागाहून तयार झालेलीं दिसतात. म्हणून असें म्हणण्यास हरकत नाहीं कीं सुत्तनिपातांतील बर्‍याचशा सूत्रांची संहिता ठोकळ मानानें बुद्धाच्या परिनिर्वाणानंतरच्या पहिल्या शतकांतील पूर्वार्धांतच तयार झाली असावी१.
[१ सुत्तनिपाताचें प्राचीनत्व खालील पुराव्यावरूनही दिसतें:-
(१) ह्या ग्रंथावरून बुद्धानुयायी लोक व बुद्धधर्म आरंभीच्या अवस्थेतील भासतात.
(२) धुतंगें किंवा पारमिता वगैरेसारख्या बौद्धधर्माच्या पारिभाषिक वैशिष्ट्यांचा उल्लेख सांपडत नाहीं.
(३) बुद्धाचे शरीरावशेष किंवा स्तूप यांचा उल्लेख सांपडत नाहीं.
(४) अथर्ववेदाच्या अभ्यासाला फारसें महत्त्व दिलें जात नव्हतें.
(५) ब्राह्मण यज्ञ वरचेवर करीत व ह्या यज्ञांत गोहत्या होत असे. यज्ञांपैकीं कांहींचा उल्लेख गाथा ३०३ मध्यें सांपडतो. त्यांतील कांहीं नांवें अप्रसिद्ध आहेत.
(६) सुत्तनिपातांतील कांहीं गाथांचे पाद नंतरच्या पालि पुस्तकांत आढळतात. उदा. धम्मपद, उदान, इतिवुत्तक, थेरगाथा, इत्यादि; किंवा नंतरच्या बौद्ध संस्कृत पुस्तकांतही सांपडतात.
(७) जुनीं वैदिक व्याकरणांतील रुपें व भाषाशैली.
(८) जुन्या पद्धतीची छन्दोरचना.

सुत्तनिपात

धर्मानंद कोसंबी
Chapters
प्रास्ताविक चार शब्द 1
प्रास्ताविक चार शब्द 2
भाषातरकारांची प्रस्तावना 1
भाषातरकारांची प्रस्तावना 2
भाषातरकारांची प्रस्तावना 3
ग्रंथपरिचय 1
ग्रंथपरिचय 2
ग्रंथपरिचय 3
ग्रंथपरिचय 4
ग्रंथपरिचय 5
ग्रंथपरिचय 6
ग्रंथपरिचय 7
ग्रंथपरिचय 8
ग्रंथपरिचय 9
ग्रंथपरिचय 10
ग्रंथपरिचय 11
ग्रंथपरिचय 12
सुत्तनिपात 1
सुत्तनिपात 2
सुत्तनिपात 3
सुत्तनिपात 4
सुत्तनिपात 5
सुत्तनिपात 6
सुत्तनिपात 7
सुत्तनिपात 8
सुत्तनिपात 9
सुत्तनिपात 10
सुत्तनिपात 11
सुत्तनिपात 12
सुत्तनिपात 13
सुत्तनिपात 14
सुत्तनिपात 15
सुत्तनिपात 16
सुत्तनिपात 17
सुत्तनिपात 18
सुत्तनिपात 19
सुत्तनिपात 20
सुत्तनिपात 21
सुत्तनिपात 22
सुत्तनिपात 23
सुत्तनिपात 24
सुत्तनिपात 25
सुत्तनिपात 26
सुत्तनिपात 27
सुत्तनिपात 28
सुत्तनिपात 29
सुत्तनिपात 30
सुत्तनिपात 31
सुत्तनिपात 32
सुत्तनिपात 33
सुत्तनिपात 34
सुत्तनिपात 35
सुत्तनिपात 36
सुत्तनिपात 37
सुत्तनिपात 38
सुत्तनिपात 39
सुत्तनिपात 40
सुत्तनिपात 41
सुत्तनिपात 42
सुत्तनिपात 43
सुत्तनिपात 44
सुत्तनिपात 45
सुत्तनिपात 46
सुत्तनिपात 47
सुत्तनिपात 48
सुत्तनिपात 49
सुत्तनिपात 50
सुत्तनिपात 51
सुत्तनिपात 52
सुत्तनिपात 53
सुत्तनिपात 54
सुत्तनिपात 55
सुत्तनिपात 56
सुत्तनिपात 57
सुत्तनिपात 58
सुत्तनिपात 59
सुत्तनिपात 60
सुत्तनिपात 61
सुत्तनिपात 62
सुत्तनिपात 63
सुत्तनिपात 64
सुत्तनिपात 65
सुत्तनिपात 66
सुत्तनिपात 67
सुत्तनिपात 68
सुत्तनिपात 69
सुत्तनिपात 70
सुत्तनिपात 71
सुत्तनिपात 72
सुत्तनिपात 73
सुत्तनिपात 74
सुत्तनिपात 75
सुत्तनिपात 76
सुत्तनिपात 77
सुत्तनिपात 78
सुत्तनिपात 79
सुत्तनिपात 80
सुत्तनिपात 81
सुत्तनिपात 82
सुत्तनिपात 83
सुत्तनिपात 84
सुत्तनिपात 85
सुत्तनिपात 86
सुत्तनिपात 87
सुत्तनिपात 88
सुत्तनिपात 89
सुत्तनिपात 90
सुत्तनिपात 91
सुत्तनिपात 92
सुत्तनिपात 93
सुत्तनिपात 94
सुत्तनिपात 95
सुत्तनिपात 96
सुत्तनिपात 97
सुत्तनिपात 98
सुत्तनिपात 99
सुत्तनिपात 100
सुत्तनिपात 101
सुत्तनिपात 102
सुत्तनिपात 103
सुत्तनिपात 104
सुत्तनिपात 105
सुत्तनिपात 106
सुत्तनिपात 107
सुत्तनिपात 108
सुत्तनिपात 109
सुत्तनिपात 110
सुत्तनिपात 111
सुत्तनिपात 112
सुत्तनिपात 113
सुत्तनिपात 114
सुत्तनिपात 115
सुत्तनिपात 116
सुत्तनिपात 117
सुत्तनिपात 118
सुत्तनिपात 119
सुत्तनिपात 120
सुत्तनिपात 121
सुत्तनिपात 122
सुत्तनिपात 123
सुत्तनिपात 124
सुत्तनिपात 125
सुत्तनिपात 126
सुत्तनिपात 127
सुत्तनिपात 128
सुत्तनिपात 129
सुत्तनिपात 130
सुत्तनिपात 131
सुत्तनिपात 132
सुत्तनिपात 133
सुत्तनिपात 134
सुत्तनिपात 135
सुत्तनिपात 136
सुत्तनिपात 137
सुत्तनिपात 138
सुत्तनिपात 139
सुत्तनिपात 140
सुत्तनिपात 141
सुत्तनिपात 142
सुत्तनिपात 143
सुत्तनिपात 144
सुत्तनिपात 145
सुत्तनिपात 146
सुत्तनिपात 147
सुत्तनिपात 148
सुत्तनिपात 149
सुत्तनिपात 150
सुत्तनिपात 151
सुत्तनिपात 152
सुत्तनिपात 153
सुत्तनिपात 154
सुत्तनिपात 155
सुत्तनिपात 156
सुत्तनिपात 157
सुत्तनिपात 158
सुत्तनिपात 159
सुत्तनिपात 160
सुत्तनिपात 161
सुत्तनिपात 162
सुत्तनिपात 163
सुत्तनिपात 164
सुत्तनिपात 165
सुत्तनिपात 166
सुत्तनिपात 167
सुत्तनिपात 168
सुत्तनिपात 169
सुत्तनिपात 170
सुत्तनिपात 171
सुत्तनिपात 172
सुत्तनिपात 173
सुत्तनिपात 174
सुत्तनिपात 175
सुत्तनिपात 176
सुत्तनिपात 177
सुत्तनिपात 178
सुत्तनिपात 179
सुत्तनिपात 180
सुत्तनिपात 181
सुत्तनिपात 182
सुत्तनिपात 183
सुत्तनिपात 184
सुत्तनिपात 185
सुत्तनिपात 186
सुत्तनिपात 187
सुत्तनिपात 188
सुत्तनिपात 189
सुत्तनिपात 190
सुत्तनिपात 191
सुत्तनिपात 192
सुत्तनिपात 193
सुत्तनिपात 194
सुत्तनिपात 195
सुत्तनिपात 196
सुत्तनिपात 197
सुत्तनिपात 198
सुत्तनिपात 199
सुत्तनिपात 200
सुत्तनिपात 201
सुत्तनिपात 202
सुत्तनिपात 203
सुत्तनिपात 204
सुत्तनिपात 205
सुत्तनिपात 206
सुत्तनिपात 207
सुत्तनिपात 208
सुत्तनिपात 209
सुत्तनिपात 210
सुत्तनिपात 211
सुत्तनिपात 212
सुत्तनिपात 213
सुत्तनिपात 214
सुत्तनिपात 215
सुत्तनिपात 216
सुत्तनिपात 217
सुत्तनिपात 218
सुत्तनिपात 219
सुत्तनिपात 220
सुत्तनिपात 221
सुत्तनिपात 222
सुत्तनिपात 223
सुत्तनिपात 224
सुत्तनिपात 225
सुत्तनिपात 226
सुत्तनिपात 227
सुत्तनिपात 228
सुत्तनिपात 229