Android app on Google Play iPhone app Download from Windows Store

 

आपडी थापडी गुळाची पापडी ...

आपडी थापडी

गुळाची पापडी

धम्मक लाडू

तेल काढू !

तेलंगीचे एकच पान

दोन हाती धरले कान !

चाउ माउ चाउ माउ !

पितळीतले पाणी पिऊ

हंडा पाणी गडप !

गुळाची पापडी हडप !