Get it on Google Play
Download on the App Store

अमर अजर वपु -धर कंस मीच ,...

अंक तिसरा - प्रवेश चौथा - पद ४२

अमर अजर वपु-धर कंस मीच, अवतारचि ठाकलो समरी;

चुरडिन यदुवर प्रियकर तुज जरि ॥ध्रु०॥

क्रोधे लाल होत काळ, बघ आलो अजि भूवरि, कपट-पटु अरि पुनरपि असु न धरि ॥१॥

(राग - परज, ताल - त्रिवट; 'पवन चलसि' या चालीवर.)

संगीत स्वयंवर

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
Chapters
धीरवीर-पुरुष-पदा नमन असो ... शांत हरि हास्य धरि; सौख्य... नच कधी रस जेवाया, सोडा स्... कृष्णगुरु जसा कुंडिनपुरि ... जरि दिसला दुर्जन मला येथे... नाथ हा माझा मोही खला. शिश... मी वज्र-मुष्टि, रिपुगण चू... रमनी मजसि निजधाम , सन्मुख... सुख अहा ! नयनसुख ! येत ... मम आत्मा गमला हा , नकळत न... सुजन कसा ? मन चोरी ! अग... मिळविन विजया सुकर्म -योगे... स्वकुलतारक सुता ; सुवरा व... विनति , नृपांनो ऐका , आता... काजा करिल घात , गवळी कुटि... सुधा दहिदुधि विलोका , समज... उग्रमुख बहु बिकट धर्म ; म... नृपवर रमला , वळविला फिरवि... दिपले नरेश , लागेल दृष्ट ... एकला नयनाला विषय तो झाला ... रूप -बली तो नर -शार्दुल स... धष्टपुष्ट नश्ट नवरडा , मा... जा , भय न मम मना ; मंडप स... मम सुखाची ठेव , देवा , तु... विदर्भा खरा थोर आनंद झाला... गमे रुक्मिणी स्वर्गसौंदर्... बहुजन -सुख पाही शुभविवाही... सुंदर -मुख ललना , निजजनक ... जरि वरिल अजि ही मलिन काळा... कांता मजसि तूचि , गुरुहि ... नरवर कृष्णासमान घेतसे जन्... बहु नवल , जरि नेई यदुसि क... येतां अशुभसा काल नवा , तप... मम मनी कृष्णसखा रमला ; नच... अनृतचि गोपाला मृत्यु आला,... अति आनंद फुलवि कलिका; करी... करीन यदुमनी सदना; रुचिर स... जनक नव सुखासि दावी मनाला ... बोल होईल फोल , अनुभवाने ... प्रेम नच जाई तेथे , जिवास... ईश घेई अवताराला ; तव प्रा... अमर अजर वपु -धर कंस मीच ,... तुजला कर माझा , आज करि त्... अवतार जीव घेत असे , कारण ... होईल विवाह हा , न मानी दा... लपविला लाल गगन -मणि , परि... बघ शिके लता मी नगरची कला ... अजि राधा बाला मीच गोपाला ... नृपकन्या तव जाया , आर्या ... वैरि मारायाला , ही गोशाला... गुरु सुरस गोकुळी , राधिक ... जरि या तव धरशील विरोधा ; ... साहस-मति, भय अति; बहु विग... त्वरा करा , नाथा , तुझिया... गवळण होउनिया फिरता , धरति... अचला विचला , दाविल तव अचु... पुरुषशक्ति जोडावी ; खरी भ...