Get it on Google Play
Download on the App Store

अद्वैत

श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्‌ठल माझा ॥१॥

वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियांची राहाटी विठ्‌ठल माझा ॥२॥

प्राण जेणें चळे मन जेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्‌ठल माझा ॥३॥

आनंदीं आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्‌ठल माझा ॥४॥

मुळाचें निजमूळ अकुळाचें कुळ । चोखा म्हणे निजफळ विठ्‌ठल माझा ॥५॥

संत चोखामेळा - अभंग संग्रह १

संत चोखामेळा
Chapters
पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा पंढरीमहिमा नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. नाममहिमा. अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत अद्वैत