ताज्या बातम्या — ताज्या घडामोडी
- नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय पथक नांदेडमध्ये दाखल, निकालापूर्वीच कोचिंग क्लासची जाहिरातबाजी समोर.
- मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल, देशात मान्सूनचे आगमन झाल्याने दिलासा.
- देशात उष्णतेची लाट कायम, तापमान ४६ अंशांवर; पुढील १५ दिवस भीषण उष्णतेचा तज्ज्ञांचा इशारा.
- भिवंडी-अहिल्यानगर मार्गावर भीषण बस अपघात, चालक व एका प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी.
- अमेरिकेकडून रशियन तेल खरेदीवरील सूट रद्द, देशातील इंधन दरावर परिणाम होण्याची शक्यता.
मुख्य समाचार — ताज़ा ख़बरें
- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वीडन पहुँचे, लड़ाकू विमानों ने किया एस्कॉर्ट।
- यूएई के अबू धाबी में परमाणु ऊर्जा संयंत्र पर ड्रोन हमला।
- नीट पेपर लीक मामले में महिला प्रोफ़ेसर गिरफ़्तार, भूमिका पर सवाल।
- भारत को बड़ी सफलता, पहला 'मेड इन इंडिया' सी-295 एयरबस परीक्षण के लिए तैयार।
- यूक्रेन का मॉस्को पर बड़ा ड्रोन हमला, एक भारतीय नागरिक की मौत, तीन घायल।